इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

 योजनेचे लाभार्थी

 १८ ते 65 वयोगटातील अपंग यांना ही योजना लागू आहे .indira gandhi national disability pension scheme apply online

योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उददेश राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

 

योजनेच्या अटी  

1. कुटुंबाचे नाव ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे .indira gandhi national disability pension scheme apply online

2. ८० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरतात .

3. अपंग असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक ( सिव्हिल सर्जन ) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे .


4. लाभार्थी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नसावा .pension for handicapped

हे देखील वाचा »  PM Kisan योजनेचा हफ्ता मिळाला नाही? हे असू शकते कारण
 

आवश्यक कागदपत्रे 

1. वयाबाबतचा पुरावा - ग्रामपंचायतीच्या /नगरपालिकेच्या/महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उतार्‍याची साक्षांकीत प्रत किवा शाळा सोडल्याचा दाखला,शिधापत्रिकेमध्ये किवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किवा ,ग्रामीण /नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याने दिलेला वयाचा दाखला.indira gandhi national disability pension scheme apply online


2. शिधापत्रिका (रेशनकार्ड)

3. उत्पन्नाचा दाखला - दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ति /कुटुंबाचा समावेश असल्याबद्दल साक्षंकीत उतारा,नगरपंचायत , नगरपालिका , ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील किंवा तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला व मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी . 

हे देखील वाचा »  घरकुल योजना रमाई आवास योजना महाराष्ट्र

4. आधार कार्डची  प्रत indira gandhi national disability pension scheme apply online

5. अपंगाचे प्रमाणपत्र- अपंग असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक


6.रहिवाशी दाखला -ग्रामसेवक/तलाठी /मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबत दाखला,कोणत्याही न्यायालयाने दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

मिळणारा लाभ 

लाभार्थ्यांना प्रतिमाह १ हजार रुपये अनुदान दिले जाते.

तथापि एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना १ हजार १०० indira gandhi national disability pension scheme apply online


दोन व त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना १ हजार २०० प्रती लाभार्थी अर्थ सहाय्य देय आहे . 

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रासह अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा लागतो .

अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयातील संबंधित शाखेत संपर्क साधावा.indira gandhi national disability pension scheme apply online

Previous Post Next Post